महाराष्ट्र विधानसभा सदस्य
संक्षिप्त जीवन परिचय

१. सदस्याचे नांव - आमदार श्री. राजेश विनायकराव क्षीरसागर
२. जन्म दिनांक – २४ नोव्हेंबर १९६८
जन्म ठिकाण – कोल्हापूर, तालुका – करवीर, जिल्हा – कोल्हापूर.
३. धर्म –         हिंदू
जात  - मराठा
४. पत्ता –
अ)कायमचा पत्ता – २४००, सी वार्ड, शनिवार पेठ, कोल्हापूर.
                  फोन नं. ०२३१ – २५४९०९९.
ब)पत्रव्यवहाराचा पत्ता - २४००, सी वार्ड, शनिवार पेठ, कोल्हापूर.
                  फोन नं. ०२३१ – २५४९०९९.
क) मुंबईतील पत्ता – क – ७६, मनोरा आमदार निवास, कुलाबा, मुंबई.
५. शिक्षण – बी. कॉम.
६. ज्ञात भाषा – मराठी, हिंदी, इंग्रजी.
७. व्यवसाय – ज्वेलरी शॉप,डेअरी फार्म,
८. विवाहित/अविवाहित – विवाहित.
९.पत्नीचे नाव – सौ. वैशाली राजेश क्षीरसागर
१०. अपत्ये -  एकूण – २ (अ)मुलगे – २
११. मतदार संघ – (अ) क्रमांक – २७६ (ब) नांव – कोल्हापूर उत्तर, जिल्हा- कोल्हापूर.
१२. राजकीय पक्ष – शिवसेना
१३. सदस्यांनी केलेल्या कार्याचा तपशील –
राजकीय कार्य –
      शिवसेना आमदार, कोल्हापूर उत्तर – २७६, सन २००९.
पक्ष संघटनेचे कार्य
अ) जिल्हाप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना, कोल्हापूर. सन १९८९ ते १९९३.
ब) भारतीय विद्यार्थी सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख (पुणे,सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर)सन २००६ पासून
सहकारी संस्था – संस्थापक, अंकुश नागरी सहकारी पतसंस्था, कोल्हापूर.
सामाजिक कार्य
१) नेत्रदान शिबिराचे आयोजन.
२) पूरग्रस्तांना मदत.
३) दरवर्षी दि. २७ जुलै रोजी शिवसेना कार्याध्यक्ष मा. उद्धवजी ठाकरे यांचे वाढदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
४) सर्व सामान्य जनतेसाठी मोफत रुग्ण वाहिका उपलब्ध केली.
५) जिल्यातील विवध तालीम संस्था, मंडळे यांना मदत.
६) मॅग्नस स्कूल ऑफ बिझनेस मधील विद्यार्थ्यांना सुमारे १ कोटी ३५ लाखांची नुकसान भरपाई मिळवून दिली. दि. २० सप्टेंबर २००७.
७) कोल्हापुरातील अन्यायकारक प्रोपार्तीकार्ड शिल्क वाढीस आंदोलन करून स्थगिती दिली. दि. ३० जानेवारी २००८.
८) शिवशेनेच्या रेठ्यामुळे अन्यायग्रस्त महावीर बँकेच्या पाच कर्मचार्यांना शामराव विठ्ठल बँकेच्या प्रशासनाने सामावून घेतले.
९) तांत्रिक पेट्रोल टंचाई करणारे पेट्रोल पंप कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाला शील करण्यास भाग पाडले. दि. ३. जून २००८.
१०) भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून दरवर्षी हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना विना डोनेशन अडमिशन .
११) शोर्ट सर्किटमे घराला आग लागलेल्या कुटुंबियांना संसार उपयोगी साहित्य वाटप. दि. २१. जुलै २००८.
१२) शिवसेनेच्या आंदोलनामुळे अन्यायकारक घरफाळा वाढ रद्द . दि. २० ऑगस्ट २००८ .
१३) रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, या माध्यमातून कार्यरत.
१४) दरवर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनी शालेय विद्यार्थ्यांना भव्य प्रमाणात शालेय साहित्यांचे वाटप.
१५) दरवर्षी प्रजासत्तक दिन व स्वातंत्र्य दिन गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप.

१४. सांस्कृतिक कार्य-
१) शिवसेना महिला आगाढीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनी शहरातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
२) दरवर्षी शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी कोल्हापूरमधील विद्यार्थ्यासाठी भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन.
३) दरवर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी शहरातून भव्य रॅलीने छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राज्याभिषेक अर्पण.
४) दरवर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य शहरातून भव्य रॅलीचे आयोजन यातून समाज प्रबोधनात्मक देखावे, फलक, विविध सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन
१५) छंद आणि आवड –
मोकळ्या वेळेत मित्रांसोबत फोनवर गप्पा मारणे.
१६) विशेष उल्लेखनीय कार्य –
शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांना समजवण्यासाठी कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वेबसाईट निर्मिती

 

कोल्हापूर महापूर
वाजवेल तो गाजवेल
बावडा मोहोत्सव
श्रावण सोमवार
रक्तदान
वैद्यकीय उपचार आणि मदत
आर्थिक मदत
शैक्षनिक
संगणक वाटप
विकास कामे
  हायमास्ट, रस्ते, गटर
  विरंगुळा उद्यान
  ओपन जिम
  शिवाजी चौक सुशोभीकरण
  इतर
गारमेंट पार्क
अपंग मदत
विविध उपक्रम


मराठा आरक्षन
कोल्हापूर हद्दवाढ
खंडपीठ
टोल विरोधी आंदोलन
प्रतीमोर्चा
पाणी प्रश्न
एलबीटी
रिक्षा
फेरीवाले आंदोलन
कर्मचारी आंदोलन
गणपती विसर्जन
पेट्रोल डीझेल दरवाढ
सीपीआर
पंचगंगा आणि रंकाळा प्रदूषण
महागाई मोर्चा
बी.व्ही.एस डोनेशन मोर्चा
झूम प्रकल्प

© Rajesh Kshirsagar | Powered by Smile Webworld 9371102880